Multicrop Thresher Machine

 मल्टीक्रॉप थ्रेशर मशीन Thresher  मशीन म्हणजेच मळणी मशीन थ्रेशर हे कापणी केलेल्या पिकांपासून धान्य वेगळे करण्यासाठी आणि नुकसान न होता स्वच्छ धान्य देण्यासाठी उपयुक्त मशीन आहे.मळणी म्हणजे मळणी किंवा थ्रेशिंग हे धान्याचा किंवा इतर पिकांचा खाण्यायोग्य भाग ज्या पेंडचाला जोडला आहे … Read more

Electric motor and tractor operated chaffcutter

CHAFFCUTTER इलेक्ट्रिक मोटर व ट्रॅक्टर ऑपरेटेड टू इन वन असलेला चाफ कटर. ट्रॅक्टर चलित कुट्टी यंत्र घेतलेला आहे. तो सर्वात बेस्ट chaffcutter आहे.चाफ कटर म्हणजे हे एक मेकॅनिकल डिवाइस आहेत ते कटिंग स्ट्रॉ म्हणून ओळखले जाते गवत, लाकूड, गहू ,ज्वारी, मका, कडव्यांचे बारीक तुकडे करते व ते पशुंना खाद्य म्हणून वापरले जाते चाफ कटर मशीनहे फॅब्रिकेट प्रिसिजन इंजिनीयर केलेले चाफ कटर मशीन (टेबल मॉडेल) आहे जे थेट स्टॉक किंवा कृषी उद्योगांसाठी कच्च्या मालासाठी चारा एकसमान कापण्यासाठी वापरले जाते. आमच्या उत्पादनाची श्रेणी टिकाऊ, कार्यात्मकदृष्ट्या उत्कृष्ट आहे आणि कमीतकमी देखभाल आवश्यक आहे आणि 2 HP सिंगल फेज टेबल मॉडेलमध्ये उपलब्ध आहे. हे खालील वैशिष्ट्यांसह इलेक्ट्रिक मोटर, पुली आणि बेल्टसह सुसज्ज बाजारात उपलब्ध आहेत:

आपल्याकडे शेतीतील कामासाठी लागणारी सर्व शेती अवजारे अत्यंत योग्य दरात मिळतात. आपल्याकडचे जे Chaffcutter कडबा कुट्टी मशीन आहेत हे सर्व गव्हर्मेंट सबसिडी मान्यता प्राप्त आहेत. यांना गव्हर्मेंट चे शासकीय अनुदान मिळते. त्यासाठी आपल्या गावातील माही ई सेवा केंद्र मध्ये जाऊन. तेथे महाडीबीटी वेबसाईट पोर्टलला. चाप कटर किंवा कडबा कुट्टी मशीन असा अर्ज करावा. ज्यावेळेस तुमचे नाव योजनेमध्ये येईल त्यावेळेस आमच्याशी संपर्क साधून. याचा कोटेशन टेस्ट रिपोर्ट तुम्ही महाडीबीटी वेबसाईटला सबमिट करावी.

गव्हर्मेंट चे शासकीय अनुदान मिळते

त्यानंतर मंजुरी आल्यानंतर तुम्ही. मशीन खरेदी करून आमच्याकडून जीएसटी बिल घेतल्यानंतर ते महाडीबीटी वेबसाईट पोर्टलला जमा करावे. तेव्हा तुमच्या अकाउंटला सबसिडी जमा होते. अधिक माहितीसाठी आमच्या शनी कृपा ॲग्रो इंडस्ट्रीज प्लॉट नंबर 17 भिगवन रोड एमआयडीसी बारामती ला कॉन्टॅक्ट करा. आपल्याकडे सर्वात स्वस्त असा चाफ कटर मिळतो. तसेच तुम्हाला दोन एचपी Chaffcutter हवे असेल किंवा पाच एचपी मिनी चाफ हवे असतील.

tractor chaff cutter machine 2024 :शेतकरी बंधूंनो महाराष्ट्र राज्य सरकारकडून कडबा कुट्टी मशीन साठी 100% अनुदान आपल्याला मिळणार आहे,तर मित्रांनो शेती व्यवसाय बरोबर आपला दुग्ध व्यवसाय किंवा गाई व शेळी पालन व्यवसाय असतो आणि अशा गुरांना चारा देण्यासाठी कुटी मशीनच्या माध्यमातून जर दिला तर नक्कीच तो वाया जात नाही.

याच्यामध्ये संपूर्ण शेतकऱ्याचा फायदा होतो आणि आपला चारा वाचतो त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याकडे जवळपास कडबा कुट्टी मशीन हे असतेच आणि ज्या शेतकऱ्यांकडे कुट्टी मशीन नसेल तर त्यांच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण की या योजनेसाठी आपण जर फॉर्म भरला तर शंभर टक्के आपण याच्यामध्ये पात्र होणारअशा प्रकारची खात्री मी आजच्या लेखामध्ये आपल्याला देणार आहे.

कडबा कुट्टी मशीन साठी राज्य सरकारकडून या योजनेसाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून दिलेला आहे त्यामुळे या योजनेसाठी आपण जर एकदा अर्ज भरला तर पुन्हा पाच वर्ष अर्ज भरण्याची आपल्याला आवश्यकता नाही.म्हणजे आज फॉर्म आपण भरला तर पाच वर्षांमध्ये आपल्याला केव्हाही नंबर या योजनेमध्ये लागू शकतो या योजनेसाठी आपण शंभर टक्के पात्र होऊ शकतो.

किती रुपये अनुदान मिळेल?
मनुष्य चलित अवजारे निवडून जर आपण कडबा कुट्टी मशीन मशीन साठी मागणी केली तरी यामध्ये फक्त पाच हजार रुपये पर्यंत अनुदान मिळणार आहे.
ही कुट्टी मशीन मनुष्य चलित असणार आहे. ती हाताच्या साह्याने कुटी करावे लागणार आहे.
ट्रॅक्‍टरचलित अवजारे जर आपण निवडली तर यामध्ये आपल्याला पंधरा ते वीस हजार रुपये पर्यंत अनुदान मिळणार आहे.कारण की ही कडबा कुट्टी मशीन मोटर वरती चालणारी आहे.”Kadaba Kutti Machine Online Application 2023″

इलेक्ट्रिक मोटर व ट्रॅक्टर ऑपरेटेड टू इन वन असलेलाChaffcutter

तरी ते आमच्याकडे उपलब्ध आहेत.चाफ कटर 1 एचपी सिंगल फेज मोटरसह काम करत आहे. आमची यंत्रे गुरेढोरे, घोडा फार्म आणि मातीतील अळीसाठी खाद्य तयार करण्यासाठी खूप उपयुक्त आहेत. हे मशिन मोडून काढता येते आणि कारमध्येच लोड करता येते. तुम्ही 10 मिनिटांत तुमच्या जागेवर मशीन एकत्र करू शकता. देखभाल करणे सोपे आहे आणि बर्याच काळासाठी कार्य करेल.  चारा लहान तुकडे करून गुरांना दिला जातो. 100% युटिलिटी तुम्हाला सध्याच्या सिस्टीममध्ये फक्त 30% चारा देते. आम्ही 70% पैसे वाचवतो आणि 3 महिन्यांत मशीनरीची किंमत परत केली जाते. ही प्रणाली अत्यंत किफायतशीर आहे. मशीनचे मजबूत बांधकाम दीर्घ आयुष्य आणि टिकाऊपणासाठी आहे. व्यावहारिक प्रात्यक्षिक आमच्या कंपनीमध्ये सर्व कामकाजाच्या दिवशी उपलब्ध आहे.

हा जो Chaffcutter आहे हा इलेक्ट्रिक मोटर आणि ट्रॅक्टर वर दोन्हीवर पण चालतो.व तुम्ही क्रोम्पटन 3 hp मोटर घेतली तरी चालेल ह्याच्यामध्ये जे ब्लेड वापरलेले आहेत ते कार्बन स्टीलचे आहेत. पाठीमागच्या साईडला कनवेल बेल्ट वापरलेल्या ज्यामुळे मका टाकल्यानंतर ते डायरेक्ट तुमच्या चार रोलर मधून आत मध्ये जाते. या चाप कटर मध्ये एकदम साईज चांगली बनते. चारा हा चकतीमध्ये पडतो. या  रिव्हर्स फॉरवर्ड चाफ कटर गिअरबॉक्स दिलेला आहे. या चाफ कटर ला तीन आउटलेट दिलेले आहेत. एक म्हणजे डायरेक्ट ट्रॉलीमध्ये माल भरण्यासाठी. दुसरा म्हणजे खड्ड्यामध्ये माल टाकण्यासाठी. आणि तिसऱ्या आउटलेट जे आहे ते टेम्पोमध्ये डायरेक्ट माल भरण्यासाठी त्याचा उपयोग होतो. या चाफ कटर ला चालवण्यासाठी तीन एचपी सिंगल फेज मोटर सुद्धा चालते.

किंवा त्यापुढील पाच एचपी मोटर चालते. ट्रॅक्टरच्या हायड्रोलिक पट्टीवर उचलून घेऊन आपण शेतामध्ये हिला घेऊन जाऊ शकतो. लोकांची संख्या कमी लागते. त्यामुळे ह्या कडबा कुट्टी ची मशीन ची पसंती सर्व शेतकऱ्यांची आहे. शाफ्ट ठेवण्यासाठी दोन्ही साईडला होल दिलेली आहेत. इलेक्ट्रिक मोटर ठेवण्यासाठी खाली जागा दिलेली आहे. ट्रॅक्टर शाफ्ट लावून ती फक्त ट्रॅक्टरला जोडायच

Click herehttps://shanikrupaindustries.com

Chaffcutter व चाफ चे फायदे

Chaffcutter मुळे कडब्याचे बारीक तुकडे केले जातात ते जनावरांनी खाल्ल्यामुळे त्यांचे पचन चांगले होते व दुधाचे उत्पादन वाढते आणि जनावराचे वजन वाढते व पशु सदृढ बनतो. चाफ मध्ये खूप फायबर कंटेंट असल्यामुळे ते पशुची शक्ती वाढवते व पशुची दुध देण्याची क्षमता वाढवते यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती होती. व दूध व्यवसायकांना याचा खूप फायदा होतो. चाफ कटर मुळे पशूंचे खाद्य मुरघास च्या रूपात साठवले जाऊ शकते.

उच्च दर्जाचे साहित्य, टिकाऊ उभ्या शाफ्ट कटर मशीनचा वापर करून उत्पादित केले जाते जे प्रचंड भार सहन करू शकते आणि दीर्घ कार्यक्षमतेचे आयुष्य आहे. रासायनिक आणि गंज प्रतिरोधक गुणांमुळे, या उपकरणाला बाजारात खूप मागणी आहे. 2 भिन्न मॉडेल्समध्ये 1 HP आणि 2 HP सिंगल फेज वर्टिकल मॉडेल शाफ्ट कटर .

चाफ कटर चालवताना अशी घ्यायची काळजी

चाफ कटर च्या ब्लेड मध्ये हात घालू नये .
चाफ कटर पासून लांब उभा राहून चाफ कटर ऑपरेट करावा .
लहान मुलांना मशीन जवळ जाऊ देऊ नये .
चाफ कटर वापरताना ढगळे कपडे वापरू नये .
इलेक्ट्रिक चाफ कटर असेल तर काम झाल्यानंतर ते बंद करावे .
इलेक्ट्रिक चाफ कटर कोरड्या जागेत ठेवावा .

चाफ मध्ये किती टक्केवारी मध्ये पोषक घटक असते

Protein – 21%
Calcium – 1.40%
Phosphorus – 0.26%
Crude fibre – 25.2%
Energy – 57.6%

चाफ कटर चे प्रकार

रोलर टाईप
डिस्क साईज
स्मॉल साइज
आर्टिफिशल
ऑटोमॅटिक

चाफकटर मशीन विथ मोटर
तीन एचपी चाफ कटर मशीन
ट्रॅक्टर ऑपरेटर चाफ कटर मशीन
हॅन्ड ऑपरेटेड चाफ कटर मशीन
सेकंड हॅन्ड चाफ कटर
हे सर्व चाफ कटर चे प्रकार आहेत
हे सर्व चाफ कटर चे प्रकार आहेत हे सर्व प्रकार आपले शनी कृपा इंडस्ट्रीज बारामती येथे उपलब्ध आहेत हे घेण्यासाठी खालील दिलेल्या नंबर वरती संपर्क करा.

7887996844
8668772400
9881774476